Posts

आंदोलनात फेकलेल्या दुधात किती दूध आणि किती पाणी असते हे आम्हाला ठाऊक आहे; सदभाऊंचे वादग्रस्त वक्तव्य

सोलापूर जिल्ह्यात दूध दर आंदोलनाची पहिली ठिणगी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी वरवडे (जि. सोलापूर) टोल नाक्यावर वैष्णवी डेअरीच्या मुंबईला जाणार्‍या टॅंकररमधून रस्त्यावर दूध सोडून दिले...